उत्तम प्रतीचे तण खुरपणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध

Weed Remover

  कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! खुरपनी यंत्र (Hand Weeder), आता खुरपनीचा (निंदायचा) खर्च वाचवणार ! तण खुरपणी यंत्राचे फायदे :- वापरण्यास सुलभ. मजुरीचा खर्च वाचतो. वेळेची बचत . सर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त. सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त.   वैशिष्ट्ये :- 2 वर्षांची वॉरंटी, इंपोर्टेड मेड इन अमेरीका ब्लेड  

नारळ सोलणी यंत्र

NaralSolani

कृषीकार्ट घेऊन आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान ! नारळ सोलणी यंत्र , वापरण्यास सुलभ !   नारळ सोलणी यंत्राचे फायदे :- 1. नारळावरील कठीण आवरण काढण्यासाठी वापर करता येते. 2. महिलांही नारळ सोलू शकतात. 3. वापरण्यास सोपे व वजनास हलके. 4. संपूर्णपणे लोखंडी आहे. 5. दोन दाती मशीन असल्याने कमी वेळेत जास्त नारळ सहजरित्या सोलता येतात. […]