सोलर इन्सेक्ट ट्रॅप मीळेल

नमस्कार शेतकरी बंधूंनो मिर्ची,टरबूज – खरबूज (कलिंगड),द्राक्ष,डाळींब,टोमॅटो,वांगी, तसेच ई.. सर्व प्रकारच्या फळ भाजीपाला पिकांमध्ये कीटक – पतंग (पाकुळीं) त्या पासून तयार झालेली आळी तसेच वांगी पिकामध्ये शेंड आळी..असे नुकसान करणारे (पंचर करणारी पतंग) सर्व प्रकारची कीटक प्रादुर्भाव नियत्रंण करण्यासाठी. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून जे कोणतेही कीटनाशक न फवारणी करता नियत्रंण करते व संपूर्ण ऑरगॅनिक असे विठ्ठल […]