Krishi 24

कोल्ड प्रेस तेल ऊद्योग (मिनी आँईल मिल) प्रशिक्षण

Type :

Price :

सविस्तर माहिती

🔴🟡🔵🟣🟢🟠
राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी व फिनिक्स टेक्नाॅलाॅजी यांच्या संयुक्त विद्यमाने…..

कोल्ड प्रेस तेल ऊद्योग
(मिनी आँईल मिल) प्रशिक्षण……

🔴दि.५ फेब्रुवारी२०२३

🟢 सकाळी १० वाजता

🟡MIDC कुर्डुवाडी येथे

🟣प्रशिक्षक:- श्री.शिवाजीराव पवार पुणे….
🟧🟨🟩🟦🟪🟫

उद्योजक मित्रानो गाव असो व शहर प्रत्येक माणूस कॅन्सरपासुन बचाव या भूमिकेत आहे, कॅन्सरची अनेक कारणे आहेत त्यापैकीच एक तेलातील भेसळ व तेलनिर्मितीची अयोग्य पद्धत……..
यामुळेच सध्या ग्राहक नैसर्गिक व शुद्ध तेलासाठी अधिकचे पैसे मोजण्यासाठी तयार आहे .
उद्याच्या जगाला विषमुक्त अन्न देण्यासाठी गावोगावी मिनी ऑइल मिल या ऊद्योगाची गरज आहे हे लक्षात घेवुन या प्रशिक्षणाचे आयौजन केलेले आहे….
या ऊद्योगासाठी खादीग्राम उद्योग केंद्राकडुन कर्ज उपलब्ध करुन दिले जाते….
सद्यस्थितीला आपण जे तेल वापरतो त्यामधे प्रिझर्वेटिव्हचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो म्हणूनच सर्वांचे आरोग्य धोक्यात आहे हे सर्वसामान्य माणूस जाणतोय व त्यामुळेच 100% नैसर्गिक अशा कोल्ड प्रेस मिनी ऑइल मिलच्या तेलाची मागणी वाढत आहे याचाच विचार करून मिनी ऑइल मिल ऊद्योग उभारणी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. फक्त १० बाय १५ च्या जागेत 4 ते 5 लाख भांडवलाच्या गुंतवणुकीत महिना किमान ५० ते ६० हजार रुपये सहज कमाई करण्यायोग्य हा व्यवसाय आहे. विशेषतःकरडी,सुर्यफुल,भुईमुग शेंगा,खोबरे,तीळ ,मोहरी तसेच सोयाबीन तथा ईतर सर्व तेलबियांपासून तेल निर्मिती या मशीनमधे करता येते.याबाबत प्रत्यक्ष मशीन वरील प्रात्यक्षिकासह
आपण उत्पादित केलेल्या मालासाठी होलसेल बाजाराविषयक संपूर्ण माहिती देऊन आपल्या संपूर्ण निर्मित मालाची विक्री करण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे…..
तरी आपण सर्व नवीन तरुणांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा…..
मिनी आँईल मिल…
भरपुर कमाई करील…

संपर्क:-

9422324663
8149200200
9309188731
🟩🟥🟨🟦🟪🟧

सर्व प्रशिक्षणार्थींना चहापान,भोजन व प्रशिक्षण प्रमाणपत्रासोबतच आकर्षक भेटवस्तु दिली जाणार आहे..🙏🙏

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा