शेतकऱ्यांच्या पिकाच काय होणार? राज्यात 4 दिवस ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

राज्यातील शेतकऱ्यांची पिके काढणीला आली आहेत. गहू, हरभरा यांसारखी रब्बी हंगामातील पिके परिपक्व होऊन अगदी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आले आहेत. पण अशातच आता हवामान (Today Weather Forecast) विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान (Today Weather Forecast) विभागाच्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस कोठे पाऊस पडू शकतो हे […]

खानदेशात दादर ज्वारीला ३३०० ते ४४०० रुपये दर

खानदेशात वेळेत पेरणी झालेल्या कोरडवाहू दादर ज्वारीला प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये दर मिळत आहे. बाजारात आवक स्थिर आहे. खानदेशात वेळेत पेरणी झालेल्या कोरडवाहू दादर ज्वारीला (Dadar Jowar) प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये दर (Jowar Rate) मिळत आहे. बाजारात आवक स्थिर आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस खानदेशात कोरडवाहू (Dry Land) क्षेत्रात येणाऱ्या दादर ज्वारीची पेरणी (Jowar Sowing) […]