गुणवत्तापूर्ण मुरघास बनवण्यासाठी घ्या या गोष्टींची काळजी

murgas

गुणवत्तापूर्ण मुरघास बनवण्यासाठी घ्या या गोष्टींची काळजी  आपल्या दुग्धव्यवसायातील एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होत असतो. यासाठी हा खर्च कसा कमी करता येईल यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असावेत. दुग्धव्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान फार महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने गोठा व्यवस्थापन यामध्ये मुक्तसंचार गोठा, आहार व्यवस्थापनात मुरघास, वंश सुधारणेसाठी लिंग निश्चित […]