शेवगा बियाणे विकणे आहे.

shevga biyane vikane

Type :

Price :

सविस्तर माहिती

आमच्याकडे खात्रीशीर व दर्जेदार शेवगा बियाणे मिळतील.

ओडीशी -३ सुधारित जातीचे शेवगा बियाणे उपलब्ध आहेत.

निवडक पद्धतीने तयार केलेले बियाणे.

खास वैशिष्टे :

1. सहा महिन्यातच उत्पन्न चालू.

2.  हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक चांगले येते.

3.शेंगा जाडीच्या जास्त गराच्या आणि चविष्ट असतात.

4. या जातीचे झाड 8 ते 10 वर्षापर्यंत उत्पन्न देते.

5. या जातीला वर्षातून दोनदा बहार येतात.

6. दोन बहारातून एका झाडाला 35 ते 40 किलो शेंगा मिळतात.

7.  भारतातील व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर मागणी आहे .

8. याची लागवड अंतर आपण १०×६किंवा ९×६ ठेवू शकतो.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा