अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी वाढ; सरकारचा  धडाकेबाज निर्णय!

अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. […]

कोंबडी खत विकणे आहे ( नाशिक )

🐔🐣 घरपोच कोंबडी खत सेवा. 🌱🐔 – सर्व पिकांसाठी उपयुक्त व भेसळ मुक्त असे आमच्याकडे अंड्यावरील कोंबडी ,होलसेल प्रमाणे मिळेल. 🍇🌱 खत गोणी प्रमाणे तसेच वजनावर (मोकळे) पण मिळेल, सर्व पिकांसाठी उपयुक्त व भेसळ मुक्त असे आमच्याकडे अंड्यावरील कोंबडी ,होलसेल प्रमाणे मिळेल. 🍇🌱 खत गोणी प्रमाणे तसेच वजनावर (मोकळे) पण मिळेल, 🔰गोणी paking मिळेल 🔰शेतकरी […]

राज्यात लवकरच येणार थंडीची लाट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

                                                               राज्यात वादळामुळे काही ठिकाणी पाऊस पडला. आता राज्यात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर आता आकाश  निरभ्र होत असून दिवसा उकाड्यात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे उत्तरेकडील राज्यात […]