पशुसंवर्धन विभागातील शासनाच्या विविध योजना, आसा करा अर्ज!

L पशुसंवर्धन : पशुसंवर्धन खात्यांतर्गत नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजना अंतर्गत 11 जानेवारीपर्यंत अर्ज एएच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या संकेस्थळावर किंवा गुगल प्ले मोबाईल ॲपवर स्वीकारण्यात येणार आहेत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क करायचा आहे , नावीन्यपूर्ण आणि जिल्हास्तरी […]
आता पुढाऱ्यांना कमी पैशात तोट्यातील कारखाने विकत घेता येणार नाहीत.

सहकारातील अनेक कारखाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सहकारी कारखाने हे बंद पडले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी हे कमी पैशात विकत घेतले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे देखील सांगितले गेले. आता राज्यातील तोट्यात जाणारे सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या राज्य सरकार खरेदी करणार असल्याची माहिती […]