काळी द्राक्षे विकत हवी आहेत

🍁🍇 काळी द्राक्षे विकत हवी आहेत.🍇🍁 🍇 आम्हाला काळी द्राक्षे उत्तम गुंणवतेची एक ते पाच टन द्राक्षे विकत हवी आहेत . 🍇 द्राक्षा चा दर गुंणवते वरती ठरवला जाईल. 🍇 प्येमेंट ऍडव्हान्स जाग्यावरती बागेत केले जाईल.