20 गुंठ्यात मिळवले पाच लाखांचे उत्पन्न, तैवान पेरू ला पर राज्यात देखील मोठी मागणी !

सतत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीडच्या ग्रामीण भागातील या फळाला आता गुजरात आणि हैद्राबादच्या मार्केट मध्ये मोठी मागणी असल्याचं ऋषीकेश पुरी या शेतकऱ्याने सांगितले. बीड : पारंपारिक शेती (Traditional farming) परवड नाही, त्यामुळे अनेक शेतकरी (Beed Farmer) वेगळा प्रयोग करुन त्यामधून चांगले पैसे कमावतात असं अनेकदा दिसून आलं आहे. मुळात पारंपारिक शेती परवत नसल्यामुळे कर्जबाजारी होण्यापेक्षा […]