उच्च शिक्षित तरुणाची सेंद्रिय पद्धतीने शेती, लाखो रुपयांचा नफा, बटाटा काढण्यापूर्वी…

Maval : कॉर्पोरेट नोकरी सोडली, तरुणाची सेंद्रिय पद्धतीने शेती, लाखो रुपयांचा नफा, पीक काढण्यापूर्वी बुकींग… मावळ पुणे जिल्ह्यातील (Pune) अनेक तरुण चांगली शेती करण्यासाठी प्रसिध्द आहेत. काही शेतकऱ्यांनी (Young Farmer) तर रेकॉर्ड केले आहेत. त्याचबरोबर आधुनिक यंत्राचा वापर करुन कमी मेहनतीमध्ये चांगली शेती करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील (Pune Maval)एका तरुणाने कॉर्पोरेट नोकरी सोडून शेती […]
बेरोजगार तरुण शेतकऱ्याची यशोगाथा, आधुनिक शेतीची आयडीया कामी आली, पाच कोटी रुपयांचे उत्पन्न निघण्याची शक्यता

लागवड करून दोन वर्षांचा अवधी झाला आहे. अद्याप याचे उत्पादन निघण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी आहे. परंतु ज्ञानेश्वरने याच चंदनात पेरूची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. परळी : परळी तालुक्यातील कन्हेरवाडी (Parli kanherwadi) इथल्या एका बेरोजगार तरुणाने, आधुनिक शेतीची कास धरत चंदन शेतीला (chandan farming) सुरुवात केली आहे. चंदनाचं उत्पादन निघण्यास अद्याप अवधी असला तरी […]