Maize Market : देशात मक्याला मागणी कायम, निर्यात वेगाने सुरु, दर वाढण्याची शक्यता..

देशात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कडधान्यांचे उत्पादन होईल, असे सांगितले जात आहे. असे असताना सध्या देशातील बाजारपेठेत मक्याची आवक वाढली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील काही बाजारपेठांमध्ये आवक वाढली आहे. पहिल्या अंदाजात केंद्र सरकारने यंदाच्या खरीपात २.३१ दशलक्ष टन मका उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. असे असताना मात्र, संततधार पाऊस, कीड-रोग आणि […]