PM Kisan :आता शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये पेंशन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेंतर्गत ( PM Kisan Samman Nidhi Yojana) वार्षिक 6000 रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी एक खूशखबर आहे. शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं पीएम किसान मानधन योजना (PM kisan Mandhan Pension Scheme) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3000 रुपयांपर्यंत निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन मिळणार […]