कांद्याचे भाव घसरले, हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी..

कांद्याचे भाव घसरले, हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी..

Onion Prices Fall: लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली असताना परराज्यातील मागणी घटल्याने गेल्या २२ दिवसांत कांद्याचे दर ५२५ रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले असून कांद्याला हमीभाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव सुरू आहे. जिल्ह्यातील विविध […]