पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील नागरिकांचे महापुराचे टेन्शन मिटणार, राज्य सरकारचा ‘हा’ आहे प्लान, वाचा डिटेल्स
अतिवृष्टी आणि महापूर या दोन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.त्यात जर आपण महापुराचा विचार केला तर शेती पिकांचे नुकसान तर होतेच परंतु लाख मोलाच्या जमिनी देखील पाण्यात वाहून जातात. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. त्यासोबतच महापुरामुळे या मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे देखील नुकसान होते. म्हणजेच एकंदरीत विचार केला तर यामुळे जनजीवन […]