देशातील कापूस उत्पादन घटणार, 9 लाख कापूसगाठींची तूट, पुढील काळात दर वाढणार, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज…

शेतकरी बांधवांनो नमस्कार. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) च्या फेब्रुवारी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील कापूस उत्पादन 9 लाख गाठींनी घटणार आहे. तर उत्तर विभागातील हरियाणा आणि पंजाब या राज्यांतील कापूस उत्पादन 7.77 लाख गाठींनी घटना आहे. येथील कापूस उत्पादन 42.50 लाख गाठी होईल. मात्र राजस्थान मधील कापूस उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील […]