…हा बैल आलिशान कार मर्सिडीज पेक्षा महाग, किंमत आहे 50 लाख
बैलाची किंमत ५० लाख रुपये असू शकते असा विचार तुम्ही केला आहे का? तुमचा विश्वास बसणार नाही, पण आपल्या देशात अशी बैलांची जात आहे ज्याची किंमत अर्धा कोटी रुपयांपर्यंत आहे. ओंगोल असे या जातीचे नाव आहे. ओंगोल हे भारतातील प्राचीन जातीचे नाव असून ते आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातून आले आहे. या जातीला ओंगोल हे नाव पडले […]
रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! एका क्लिकवर मिळणार रेशन कार्ड
Ration Card | सर्व सामान्य वर्गातील लोकांसाठी रेशन कार्ड ही किती महत्वाची गोष्ट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. रेशन कार्ड (Ration Card) आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्यासह त्याचा सर्वात महत्वाचा उपयोग हा कमी मूल्यात धान्य (Ration Card) विकत घेण्यासाठी आहे. सरकारने गरजू लोकांसाठी हा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्याचा या गरजू लोकांना फायदा होईल. तुम्हीही […]