पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता खात्यात नाही जमा झाला, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार
PM Kisan Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT […]