मोबाईल वरून ऑनलाईन सातबारा कसा डाऊनलोड करायचा

महाभूलेख पोर्टल विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र महसूल विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्याशी सहकार्य केले. संगणकाद्वारे तयार केलेल्या या प्रकल्पात तुम्हाला जमिनीसंबंधी सर्व प्रकारची माहिती मिळेल. कोणत्याही राज्य नागरिकाच्या मालकीच्या जमिनीचे तपशील ऑनलाइन उपलब्ध असतील. जमिनीच्या नोंदी आता ऑनलाइन पाहता येणार असल्याने राज्यातील कोणीही कोणाचीही फसवणूक करू शकणार नाही किंवा कोणाच्याही जमिनीच्या मालकीचा […]

 जामखेडच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी, शेतकऱ्यांनाही चांगला फायदा

 जामखेड तालुक्यात ज्वारी काढणीला वेग आलाय. ज्वारीसाठी इथलं वातावरण अनुकूल असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पिकं घेतलं जातं.  अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका हा तसा अवर्षणप्रणव क्षेत्रामध्ये  मोडणारा भाग म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामाचा तालुका म्हणून जामखेडची ओळख आहे. रब्बी हंगामात ज्वारी ( Sorghum), गहू, हरभरा ही प्रमुख पिके या तालुक्यात घेतली जातात. मात्र येथील ज्वारीची […]

4 एकरात लाखो रुपयाचं उत्पन्न, पाहा शेतकऱ्याने काय केली आयडीया

गहू हरभरा या पारंपरिक पिकांना छेद देत मुकटी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी टरबूज या पिकाची लागवड केली. यातून तब्बल चार ते पाच लाख रुपये उत्पन्न येणे अपेक्षित आहे. धुळे : धुळे (Dhule) तालुक्यातील शरद भगवान पाटील (Sharad bhagwan patil) या शेतकऱ्याने यावर्षी पारंपारिक पिकांना छेद देत इतर पीक घेण्याचं ठरवलं. त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यात आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर […]

पहा रविवारचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व पिकांचे बाजारभाव

बाजारभाव

बाजारभाव – (Sunday, 05 Mar, 2023) शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 14242 Rs. 500/- Rs. 1300/- 1002 बटाटा क्विंटल 10071 Rs. 700/- Rs. 1400/- 1003 लसूण क्विंटल 1954 Rs. 1500/- Rs. 8500/- 1004 आले क्विंटल 413 Rs. 2000/- Rs. 4800/- शेतिमालाचा प्रकार – फळभाजी (तरकारी) कोड […]