शेतकऱ्यांनो ‘या’ पद्धतीने पेरूची लागवड करा, कमी वेळात जास्त उत्पन्न मिळेल

पेरू हे भारतातील अतिशय लोकप्रिय फळ आहे. याला ‘गरीब माणसाचे सफरचंद’ असेही म्हणतात. पेरूमध्ये जीवनसत्त्वे, लोह, फॉस्फरससह अनेक खनिजे असतात. पेरू शेतीचा खर्च खूपच कमी आहे. पेरू लागवडीची पद्धत हवामान पेरू लागवडीसाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. पेरूच्या चांगल्या उत्पादनासाठी 15 ते 30 सेंटीग्रेड तापमानाची आवश्यकता असते. त्यावर हवामानातील चढ-उताराचा परिणाम होत नाही. माती पेरूची […]
शेतकऱ्यांनो अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय? त्वरित करा ‘हे’ काम, तरचं मिळेल भरपाई

सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे. परंतु अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे (Crop Insurance) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी (Crop Insurance) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी प्राथमिक जबाबदारी म्हणून काय केले पाहिजे […]
<strong>राज्यात अडतीस ड्रोनला अनुदान</strong>

राज्यातील कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष लागून असलेली ड्रोन सुविधा केंद्राची योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. पुणे ः राज्यातील कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष लागून असलेली ड्रोन सुविधा (Drone Service Scheme) केंद्राची योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. रखडलेल्या या योजनेतील अडथळे कृषी आयुक्तांनी दूर केले असून, ३८ ड्रोनसाठी अनुदान (Drone […]
महिला दिन विशेष: वैशालीताईंच्या श्रमातून शेतीमध्ये समृद्धी

लोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील वैशाली बापूसाहेब होले गेल्या बारा वर्षांपासून दहा एकर शेतीचे नियोजन पाहत आहेत. फळबाग, फुलशेती, कांदा बीजोत्पादन तसेच हंगामी पीक व्यवस्थापनातून त्यांनी शेतीमध्ये समृद्धी आणली. यामध्ये कुटुंबाचीही त्यांना चांगली साथ मिळाली. शेती नियोजनात त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर हे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. या गाव […]