31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, जाणून घ्या सविस्तर

 शेती करताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते, यासाठी शेतकरी कर्ज काढतात. परंतु, आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही. तर काही शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात. पण शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिमुळे शेतकऱ्यांना या कर्जाची (Loan Waiver) परतफेड न केल्याने शेतीवर बोजा वाढतो. यामुळेच शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी (Loan Waiver) करण्यात येते. परंतु, […]

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंकडून सानुग्रह अनुदान जाहीर

राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान […]

शेतकऱ्यांना एकर जमिनीला देणार 75 हजार रुपये, जाणुन घ्या सविस्तर

शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. झोपून खा नाहीतर लोळून अशी गंमत आता शेतकऱ्यांची होणार आहे. काम करू अथवा ना करो तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. कारण आता शेतकऱ्यांची जमीन सौर ऊर्जेसाठी राज्य सरकार (Devendra Fadnavis) भाड्याने घेणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]