नाफेडची खरेदी, उत्पादन घटीचा हरभऱ्याला आधार

देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे दर दबावात आहेत. तर नाफेड महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु करणार आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नाफेडची खरेदी सुरु झाली.  देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे दर (Chana Rate) दबावात आहेत. तर नाफेड (NAFED) महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु करणार आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नाफेडची खरेदी सुरु झाली. तसेच नाफेडने स्टाॅकमधील हरभरा विक्री (Chana Procurement) थांबवली. […]

काजू, भात, कलिंगड या पिकांवरील रोग-किडींसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

किडी मोहर किंवा फळातील रस शोषून घेतात. तसेच त्यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहर सुकून जातो, मोहराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. काजू फुलोरा ते फळधारणा अवस्था फुलकिडे या अवस्थेतील काजूवर फुलकिडींचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येतो. फुलकिडे व तिची पिले कोवळी पालवी, मोहराचा देठ, कोवळ्या बिया व बोंडूवरील साल खरवडतात. त्या ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे […]

 धान्याऐवजी रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर जमा होणार 9 हजार रुपये

मित्रांनो राज्य सरकार नेहमीच सामान्य लोकांसाठी नवनवीन योजना आणि मोहीम राबवत असते. जेणेकरून गरजू आणि योग्य लोकांपर्यंत सर्व सुविधा नियमित पोहोचाव्यात. अशांपैकी खूप काळापासून चालत आलेली सुविधा म्हणजे रेशन मिळणे. रेशनकार्ड धारकांना दरमहा किंवा तिमाही धान्य कमीत कमीत दरात उपलब्ध करण्यात येते. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ अशा धान्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कोरोना काळात तीन महिने […]