लिंबू पोहोचले ११ हजार रुपये क्विंटलवर
उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते. त्याच्याच परिणामी उन्हाळा वगळता इतर कालावधीत लिंबाचे दर दबावात राहतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. नागपूर ः उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच लिंबूला देखील मागणी वाढली आहे. त्याच्याच परिणामी कळमना बाजार समिती (kalamana APMC) फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या २५०० ते २७०० रुपये क्विंटल याप्रमाणे व्यवहार होणाऱ्या लिंबाचे दर (Lemon Rate) मार्च महिन्यात १० ते […]
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची विधानसभेतून महत्त्वाची घोषणा
शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या दिशेला निघालेले. या दरम्यान आंदोलक शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक ठरली. कारण या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग […]
सूर्यफूलाचे बियाणे पाहिजेत
आम्हाला चांगल्या प्रतीचे सूर्यफूलाचे दर आठवड्याला ४ ते ५ टन बियाणे हवे आहेत.