राज्यातील सर्व भूसंपादनाची माहिती मिळवा एका क्लिकवर!

 राज्यातील सध्या सुरू असलेल्या विकास प्रकल्पांसाठी नेमकी किती जमीन संपादित केली आहे, याची आकडेवारी किंवा त्या प्रकल्पाची सद्य:स्थिती काय आहे, याबाबतची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल, अशी आतापर्यंतची स्थिती नव्हती. आता मात्र त्यासाठी खास पोर्टल तयार करण्यात आले आले असून, राज्यातील सर्व प्रकल्पांच्या भूसंपादनाची माहिती या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यातून त्या प्रकल्पाची केवळ सद्य:स्थितीच […]

राज्यात दोन वर्षात येणार 900 ऊसतोडणी यंत्रे, मजुरांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही..

सध्या ऊस तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी ऊस तोडण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. असे असताना राज्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 450 आणि 2023-24 मध्ये 450 मिळून दोन वर्षात मिळून एकूण 900 ऊस तोडणी यंत्रे खरेदीसाठी अनुदान योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. राज्यात यंत्राच्या उपलब्धतेनंतर ऊस […]