दुधाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘हा’ नियम कंपन्यांना पाळणे बंधनकारक, शेतकऱ्यांची लूट थांबून होणार आर्थिक फायदा

दुधातील फॅटमुळे शेतकऱ्यांची दुधाच्या दराबाबत (Milk Rate) होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. Milk Rate | शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनचा व्यवसाय करतात. यामध्ये दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो. परंतु, दुध डेअरी किंवा दूध कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दुधातून (Milk Rate) लूट केली जाते. अशी अनेक प्रकरणे समोरही आली आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून दूध घेताना […]

 राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान

गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. २४) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान (Weather) होत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळर ठिकाणी हलक्या सरींनी शिडकावा केला. गुरुवारी (ता. […]