शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात लवकरच लागू होणार पोकरा 2.0, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मिळणार निधी
दहा हजार कोटी रुपयांच्या निधीसह पोकरा 2.0 अर्थात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (Pocra) ही योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. हिंगोली येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, त्यातून आर्थिक लाभ व्हावा यासाठी प्रत्येक सरकार प्रयत्न करत असते. आहेत.महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांच्या उन्नती करता विविध योजना राबवत […]
तीस मीटर अंतरातील शेतीपंपांना तत्काळ वीजजोड
शेतीपंपाच्या जोडणीसाठी एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ह्या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणले. वीज यंत्रणेपासून जोडणीचे (Electricity Connection) ठिकाण ३० मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करून कोटेशन भरावे, अशा सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत वीज जोडणी द्यावेत, असे निर्देश मुख्य अभियंता सुनील […]