शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन

 सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते […]

मानराळावरील स्ट्रॉबेरीला बहरली कष्टाची गोड फळे

सातारा जिल्ह्यात भिलार- पाचगणीच्या डोंगराळ भागातील घोटेघर येथील रामदास आणि सुनीता या अल्पभूधारक महाडीक दांपत्याने लालचुटूक स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे. त्यांच्या मुलांनी मुंबईत स्ट्रॉबेरीची विक्री व्यवस्था उभारली आहे. महाबळेश्‍वर नजीक पाचगणी- भिलार या प्रसिद्ध पर्यटन स्थळ परिसरात डोंगराळ भागात घोटेघर हे छोटे गाव आहे. येथील रामदास सखाराम महाडीक मुंबई येथे एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय करायचे. पत्नी […]