शेतकऱ्यांनी मिळून गावाला केळीचे केंद्र बनवले, शेतावर प्रक्रिया युनिट उघडले, आता लाखोंची कमाई

पूर्वी शेतकरी केवळ  त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीपुरते मर्यादित होते, परंतु आता अन्न पुरवठादारांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना कृषी व्यवसायाशी जोडले जात आहे. कृषी व्यवसायामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. शेती व्यवसायाचा विस्तार होत असल्याने खेड्यापाड्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता सुधारली आहे. यासोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानातही सुधारणा […]

 यंदा कृषी निर्यातीत सहा टक्क्यांची वाढ, निर्यातीला चालना देण्यासाठी फार्मर कनेक्ट पोर्टल 

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी कृषी निर्यातीत (Agricultural Export) वाढ झाली आहे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी कृषी निर्यातीत (Agricultural Export) वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 यादरम्यान कृषी निर्यात 43.37 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 40.90 अब्ज अमेरिकी डॉलर होती. यावर्षी कृषी निर्यातीत 6.04 […]

 राज्यात पावसाला पोषक हवामान

राज्यात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे राज्यात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ३१) विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा (Rain Prediction) देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) […]