नांदेडमध्ये थाई जातीच्या लिंबाची यशस्वी लागवड, लाखो रुपयांचं उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांचं कौतुक

थायलंडने विकसित केलेल्या या लिंबाला बाजारात मागणी वाढल्याचे उच्च शिक्षित असलेल्या अमोल आडे या शेतकऱ्याने या वाणाची निवड करत बाग फुलवली असल्यामुळे त्याची किनवट तालुक्यात सगळीकडे चर्चा सुरु आहे. नांदेड (nanded farmer) जिल्ह्यातील किनवट (kinwat News) तालुक्यातील दुर्गम भागातील पलाईगुडा इथल्या एका उच्च शिक्षित तरुणाने बारामाही येणाऱ्या थाई जातीच्या लिंबाच्या बागेची यशस्वी शेती केली आहे. केवळ […]