पुणे जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ

पुणे जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा (Dr. Panjabrao deshmukh interest subsidy scheme) लाभ देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेचा 2022-23 या वर्षात पुणे (Pune) जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. […]
दहा हजार धान उत्पादकांना मिळणार बोनसचा लाभ

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील १० हजार ४२८ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) बोनस देण्याचा (Paddy Bonus) निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील १० हजार ४२८ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्यानंतर अर्थसंकल्पीय […]
शेतकऱ्यांनो आडसाली ऊस व्यवस्थापन…

पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व क्षारपड जमिनीत तग धरणाऱ्या ऊस जातींची शिफारस ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी केली आहे. कोएम ०२६५ आणि एमएस १०००१ या जातींची लागवड करावी. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या मुळांची रचना खोलवर असते. कमी रुंदी आणि उभट पानांची रचना असलेल्या जाती पाण्याचा सहन ताण करतात. ऊस कांडीवर आणि पानांवर पांढरा मेणाचा थर […]