जमिनीत योग्य प्रकारे पाणी मुरण्यासाठी काय करावं?
पाणी खडकात मुरून भूजलामध्ये रूपांतरित होण्यासाठी ते आधी मातीत मुरायला तर हवे ना! शेतीतील पाणी शेतात मुरण्यासाठी मातीची सच्छिद्रता (porosity) म्हणजेच मातीच्या कणांमधील पोकळीची टक्केवारी जास्त हवी. ती वाढविण्यासाठी काय करता येईल, याची माहिती या लेखातून घेऊ. मागील एका लेखामध्ये मातीचे प्रकार आणि त्यांच्या सच्छिद्रतेविषयी माहिती घेतली. एकेकाळी चांगली सच्छिद्रता असलेल्या मातीमध्येही हल्ली पाणी मुरत […]
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: ऑनलाइन फॉर्म, पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी Maharashtra Saur Krishi Pump Yojana 2023 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप (Maharashtra Saur Pupm Yojana) उपलब्ध करुन देणार असून साधारण पंपांचे सौर पंपामध्ये रुपांतर केले जाईल. नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्यांना अनुदान दिले जात आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकर्यांना १,००,००० सौर […]
राज्यातील ग्रामपंचायतीमधील 3666 जांगासाठीच्या पोटनिवडणुकीची घोषणा, 18 मे रोजी मतदान
राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच आता राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंयतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतमधील रिक्त जागांवर […]