गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त झाला; नव्या आर्थिक वर्षातील पहिली गुडन्युज
मार्चमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती ३५० रुपयांनी वाढविल्या होत्या. तर घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. महागाईने आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. अशातच पेट्रोलिअम कंपन्यांनी गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमती वाढविली होती. परंतू कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीही मोठ्य़ा […]
‘फळबाग-फुलशेती योजनेचा लाभ घ्या’
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Employment Guarantee Scheme) शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेती व औषधी वनस्पती लागवडीकरिता शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान […]
शेतकऱ्यांनो द्राक्षाचे पूर्ण पेमेंट मिळण्याबाबत खातरजमा करा, फसवणूकीपासून सावध रहा..
राज्यात सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे. असे असताना द्राक्ष कोणत्या देशात निर्यात झाली. यासह शेतकऱ्यांनी द्राक्ष (Grape) कोणत्या निर्यातदाराला दिली. त्यापोटी निर्यातदाराने शेतकऱ्याला पूर्ण द्राक्षाचे पेमेंट केले की नाही, याची खातरजमा करून माहिती संकलित करा, अशा सूचना विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या. […]
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मळणी यंत्रासाठी मिळणार अनुदान, अर्ज करण्याची पद्धत, पहा…..
राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या एकात्मिक विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेग-वेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या यंत्रासाठी अनुदान मिळते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या पार्श्वभूमीवर यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्यासाठी ही […]
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त कर्जासह मिळतात अनेक लाभ, जाणून घ्या…
देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. भारत हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश मानला जातो. देशातील बहुसंख्य लोक अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) कृषीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना आणत असते. […]