आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 10 6500 6500 6500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 315 2000 6500 4250 राहता — क्विंटल 6 5000 7000 6000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 3200 4000 3600 रामटेक हायब्रीड क्विंटल 5 4000 5000 4500 पुणे लोकल क्विंटल 296 […]
यशोदा मुरघास

1. आमच्याकडे उत्तम प्रतीची मुरघास मिळेल. 2. पाच mm कटिंग मका मुरगास 50 kg बॅग मध्ये उपलब्ध. 3. घरपोच सेवा मिळेल (वाहतूक चार्जेस लागतील.) 4. हे मुरघास जनावरांना दिल्यास हमाकास 1 ते 1.5 लिटर दुधात वाढ.
आता जमिनीच्या नकाशावर येणार अक्षांश-रेखांश,त्यामुळे जमिनीचे बांदावरून होणारे वाद थांबतील .

पुणे : राज्यात जमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद थांबावेत, यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे मोजणी नकाशालाच अक्षांश व रेखांशाची जोड देण्यात येणार असून, पुणे जिल्ह्यात मुळशी येथे 15 एप्रिलपासून हे काम सुरू करण्यात येणार आहे. देशासह राज्यातील पहिला प्रयोग वाशिम जिल्ह्यातील गुंज गावात करण्यात आला. तेथे अशा पद्धतीचा पहिला नकाशा देण्यात आला आहे. जमीन मोजणीसाठी आता राज्यभर रोव्हर […]
कापसाला पुन्हा सोन्याचा भाव वाट न पाहता देऊन टाका …

पांढरं सोनं म्हटल्या जाणाऱ्या कापसाला पुन्हा सोन्याचा भाव आला आहे, मागील काही महिने कापसाचे भाव कोसळले होते, पण कापसाच्या बाबतीत शेतकऱ्यांसाठी आता संधी आणि खुशखबर आहे. कारण कापूस उत्पादक शेतकरी मागील ३ महिन्यांपासून चिंतेत होते, त्यांच्याकडे सरकारने कोणतंही लक्ष दिलेलं नाही हे अगदी स्पष्ट आहे. पण बाजारातील चढऊतार त्यांच्यासाठी आज आशेचा दीप घेऊन आली आहे. […]