आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5088 400 1200 800 मंगळवेढा — क्विंटल 117 200 1200 600 लासलगाव लाल क्विंटल 138 252 800 660 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 50 475 681 602 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 1500 350 550 500 […]

पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीची मदत…

abdul satar

अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपीटीमुळे राज्यातील सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. हिमायतबाग येथील कृषी विद्यापीठाच्या विज्ञानभवन […]

शेतकऱ्याने आल्याचं चांगलं पीक घेऊन केली १५ लाखांची कमाई …

ginger

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका शेतकऱ्याने आल्याचं चांगलं पीक घेऊन लाखो रुपयाची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक करीत आहेत.आल्याची शेती केल्यामुळे एक बारामतीचा (Baramati) शेतकरी (Farmer) मालामाल झाला आहे. बारामती निंबूत गावाचे रहिवासी संभाजीराव काकडे असं त्या शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यांनी दीड एकरात आल्याच्या पीकाची लागवड (Ginger farming) केली होती. पहिल्यावर्षी त्यांचं मोठ […]

आता मोबाईलवर ही तपासू शकतो जमिनीचे दावे पहा सविस्तर …

jaminiche dave

 जमीनविषयक दावे असोत अथवा फेरफारवर नोंद घेणे असो, अशा सर्वच गोष्टींची माहिती आता तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी महसूलबरोबरच नोंदणी व मुद्रांक शुल्क आणि भूमी अभिलेख, अशा तिन्ही विभागांचे एकत्रित ‘ईक्‍यूजेकोर्ट ॲप’ र्व्हजन २ विकसित करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीपासून ते नाव नोंदणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे […]

आता बँकेद्वारे कोणत्या पिकांना किती मिळणार वाढीव पीककर्ज ! वाचा सविस्तर …

pickarj

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून वाढीव पीककर्ज मिळणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने हा निर्णय घेतला असून बुधवारी (ता. १२) समितीचे सचिव विलास देसाई यांनी त्यासंबंधीचे आदेश पारीत केले. ऊस, द्राक्ष, डाळींब उत्पादकांसह सर्वच छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. जिल्हा मध्यवर्ती […]