आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 112 6000 11000 8500 श्रीरामपूर — क्विंटल 24 3000 5500 4350 भुसावळ — क्विंटल 6 6600 6600 6600 नाशिक हापूस क्विंटल 483 18000 25000 22000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 4659 11000 30000 20500 अमरावती- […]

केळी बियाणे मिळतील

keli beyane

1.आमच्याकडे उत्तम दर्जाचे जैन टिशू कल्चर या कंपनीचे (केळी बियाणे) कंद मिळतील. 2.कंदाची किंमत सहा रुपये प्रति नगाप्रमाणे आहे.

युरियाचा जास्त प्रमाणात वापर करताय ,तर भोगावे लागतील हे परिणाम …

YURIYA

इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे देता येतो. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या गुणोत्तर हे ४:२:१ चांगले समजण्यात येते. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणे गरजेचे आहे. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर […]

शेतकऱ्यांना मिळणार ऊस तोडणी यंत्रावर अनुदान , ऑनलाइन अर्ज, 21 एप्रिलपासून सुरुवात.

yantra

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान योजना सन २०२३-२४ करिता दि.२१ एप्रिल पासून सुरूवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यामुळे ज्यांना लाभ घेयचा आहे त्यांनी अर्ज दाखल करावेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक […]

शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर , केंद्रानंतर राज्य सरकार देखील देणार 2 हजार रुपये त्यासाठी त्वरित करा हे काम.

pmkisan yojana

राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये तीन हप्त्यात (दर चार महिन्याला) देणार आहे. कृषी विभागाने योजना राबविण्यासंदर्भातील कार्यवाही संदर्भातील सूचनांचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. आता मेअखेरीस केंद्राच्या हप्त्यासोबतच त्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरीत होणार आहे. केंद्राच्या ‘पीएम’ किसान सन्मान निधीतून शेतकरी कुटुंबाला […]