आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 55 600 700 650 सातारा — क्विंटल 59 1500 2500 2000 राहता — क्विंटल 23 300 1000 600 हिंगणा — क्विंटल 1 800 800 800 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1200 2000 1600 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 16 815 1200 1025 जळगाव लोकल क्विंटल 10 300 500 400 पुणे- खडकी लोकल […]

शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ,सरकार राबवणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा.

shetpamp

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध होईल, तसेच 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौरऊर्जा पुरवठा करता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याचा फायदा राज्यातील ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना होणार आहे. वीज खरेदी […]

आता होणार शेतकऱ्यांचा फायदा,सौरपंप बसवण्यासाठी मिळणार 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी वाचा सविस्तर ..

saurpaup

भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणात वर्ग शेती करत असून देशात शेतकरी एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही देशातील शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी देत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खूप फायदा मिळू शकतो. शेतकऱ्यांवर भूगर्भातील पाण्याची पातळी आणि […]

दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री अवकाळीचा तडाखा ,काय असेल पुढील पाच दिवसातील हवामानाचा अंदाज.

havaman andaj

 सध्या राज्यात तापमानात वाढ (Rise in temperature) झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे तर रात्री काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे.  राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) होत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या राज्यात तापमानात वाढ (Rise in temperature) झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका […]