आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बटाटा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1120 800 1200 1000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 15222 900 1400 1150 सातारा — क्विंटल 333 1000 1500 1250 सोलापूर लोकल क्विंटल 255 600 1350 800 पुणे लोकल क्विंटल 5475 800 1600 1200 […]

डाळिंब विकणे आहे .

डाळिंब

1.आमच्याकडे उत्तम प्रतीचे, भगवा जातीचे एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 2.डाळिंबाची साईज ३०० – ७०० ग्रॅम आहे.

आता शेतकऱ्यांना चालू हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही , राज्याकडे पुरेसे खते उपलब्ध …

rasayanik khate

राज्यात सध्या रासायनिक खतांचा २१ लाख टनांचा गरजेपेक्षाही जास्त साठा उपलब्ध आहे. ‘‘राज्यात सध्या रासायनिक खतांचा (Fertilizer Stock) २१ लाख टनांचा गरजेपेक्षाही जास्त साठा उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी अजून ४३ लाख टन खते उपलब्ध होतील,’’ अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. गेल्या दोन हंगामात कोविडची साथ आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे रासायनिक खतांच्या पुरवठ्यात […]

पुढचे तीन दिवस अवकाळी पाऊस , गारपीटही होणार, शेतकरी बांधवांनो घ्या काळजी.

garpit eshara

भारतीय हवामानशास्त्र विभागातील अतिरिक्त उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि राज्यभरातील बहुतांशी जिल्ह्यांमधील कमाल तापमानाचा पारा वर-खाली होत असतानाच आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा तीन दिवसांसाठी हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातील अतिरिक्त उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर […]