आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/04/2023 डाळींब राहता — क्विंटल 40 1000 12500 2500 30/04/2023  द्राक्ष राहता — क्विंटल 10 1000 1000 1000 पुणे लोकल क्विंटल 246 2000 12000 7000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 26 2500 3000 2750 30/04/2023  संत्री पुणे लोकल क्विंटल 117 4000 7500 5800 30/04/2023 […]

बाजार समित्या खरच हव्यात का? शेती अभ्यासक दीपक चव्हाण सरांनी बाजार समित्या बद्धल पाच महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

bajarsamiti

नुकत्याच राज्यातील बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या आहेत ,पण तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल खरंच बाजार समित्या इतक्या महत्वाच्या आहेत का? तर त्याच उत्तर आहे हो आहेत, शेती अभ्यासक दीपक चव्हाण सरांनी बाजार समित्या का महत्वाच्या आहेत त्याची पाच महत्वाची कारणे सांगतली आहेत. १) प्राईस म्हणजे भाव ठरवणे : बाजारसमिती मध्ये विविध ठिकाणचा शेतकऱ्यांचा माल […]

जांभळाला मागणी वाढली, सद्या मिळतोय किलोला ६०० ते ७०० रुपये दर.

fruit jamun

बाजारात सध्या जांभळे दिसू लागलेले आहेत. जांभळाची विक्री किलोमागे सहाशे ते सातशे रुपये दराने केली जात आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळाच्या फळांची आवक वाढल्यानंतर जांभळाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पालघरमधील वैतरणा नदीजवळील बहडोली गावातील टपोरी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत. याठिकाणची जांभळे खूप प्रसिद्ध आहेत.बहाडोली गावातील शेतकरी त्यांच्या शेताच्या बांधावर लावलेली […]