वारस नोंद करण्यासाठी तलाठ्याशिवाय, घरबसल्या करा असा अर्ज 18 दिवसात होईल नोंद …

वारस नोंद

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 234 3500 10000 6750 नाशिक हापूस क्विंटल 340 15000 25000 20000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 6008 10000 26000 17000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 33 6000 8000 7000 मुंबई – फ्रुट मार्केट लोकल क्विंटल 11972 5000 […]

महा-डीबीटी पोर्टलवर २४ तास अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध…

mahadbt portal

 शेतकरी महा-डीबीटी पोर्टलवर आता २४ तासापैकी कधीही अर्ज करू शकतात . कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे कृषि विभागामार्फत महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत असते , यांच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरण्याची व सोडतीची मुदत १५ मेपर्यंत असल्याचे १५ मे नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन […]

कृषि यांत्रिकीकरण योजनेचा असा करा अर्ज आणि घ्या लाभ …

yankrinikaran

पात्र लाभार्थी सर्व खातेदार शेतकरी,  शेतकरी गट / FPO / सहकारी संस्था आवश्यक कागदपत्रे  ७/१२ व ८ अ,  आधारकार्ड छायांकित प्रत,  आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व  संवर्ग प्रमाणपत्र. 1) घटक : कृषि यांत्रिकीकरण समाविष्ट बाबी : ट्रॅक्टर, पावर टिला, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पिक संरक्षण […]