आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2519 1500 4800 3000 अकोला — क्विंटल 522 2000 5000 4000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7766 2500 4500 3500 राहता — क्विंटल 1343 1400 4600 3000 सोलापूर लाल क्विंटल 17212 100 6100 3600 धुळे […]

तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे जमा झाले का? झाले नसतील तर करता येणार येथे तक्रार..

केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मधील कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण करण्यात आले परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा 15वा हप्ता जमा झालेला नाही.  ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता  जमा झाला नाही त्यांनी […]

महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल, भारत अट्टा लॉन्च, किंमत एवढीच ? जाणून घ्या सविस्तर ..

गव्हाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे. केंद्राने भारत नावाने अट्टा सुरू केला आहे. बाजारात मिळणाऱ्या सामान्य पिठाच्या तुलनेत कमी किमतीत त्याची विक्री केली जाईल. सरकारने त्याची किंमत 27 रुपये प्रतिकिलो ठरवली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी या पिठाचा अधिकृत शुभारंभ केला. देशातील वाढती महागाई ही लोकांसाठी […]

शेळी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची शेळी विकणे आहे. 🔰 टॉप क्वालिटी ची बिटल शेळी आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Video-2023-11-12-at-21.08.21.mp4

कापूस-कांदा-सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर ..

यंदा खरिपात पावसाने दंडी मारल्यामुळे पिकांचे उत्पादन कमालीचे कमी झाले आहे . या पार्श्वभूमीवर मालाचे दर वाढतील अशी अपेक्षा होती . पण शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आणि माती मोल दरात शेतमाल विकावा लागला.  कांदा, सोयाबीनचे दर केंद्र सरकारने खेळी करून पाडले आणि केवळ 4600 रुपये हमीभावाने सोयाबीन विकावे लागले, त्याचबरोबर कांद्याला शंभर रुपयांपासून पाच हजारापर्यंत […]