आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 308 500 2500 1500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 160 600 1300 950 पाटन — क्विंटल 30 1400 2000 1600 श्रीरामपूर — क्विंटल 15 1100 1300 1200 विटा — क्विंटल 15 2000 2500 2350 राहता — क्विंटल 52 […]

महावितरणच्या ॲपवर ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध ..

ट्रान्स्फॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास त्या जागी तातडीने दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी आता महावितरणने ॲप सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  त्यामुळे ग्राहकांचे काम हलके होणार असून ग्राहकांनी या ॲपचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्रामीण भागात विजेचे ट्रान्स्फॉर्मर जळाल्याचे प्रमाण घडते.  ट्रान्स्फॉर्मर जळाले तर ते लवकर दुरुस्त केले जात नाही.  मात्र आता त्यासाठी महावितरण नवे प्रयोग करत आहे.  ट्रान्सफार्मर जळाल्यास […]

सिताफळ विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे गोल्डन सीताफळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 संपूर्ण माल २ टन माल आहे.

मोझांबिकमधून तूर आयात थांबली,वाचा सविस्तर ..

भारताने दबाव वाढवून देखील मोझांबिकने स्वस्त भावात तूर देण्यास नकार दिला आहे .  त्यामुळे मोझांबिकमधील निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली होती पण तरी देखील शेवटी भारताला चांगला झटका बसला आहे. यामुळे आफ्रिकेतील इतर देशांच्या तुरीचेही भाव वाढले. तर देशातील महत्त्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर उत्पादनात आणखी […]