मका विकणे आहे.

🔰 आमच्याकडे मुरघास बनवण्यासाठी उत्तम प्रतीची मका विक्रीसाठी आहे. 🔰 संपूर्ण माल 50 गुंठे आहे.

द्राक्ष विकणे आहे.

🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 व्हरायटी – सुपर सोनका. 🍇 संपूर्ण माल १० टन आहे.