आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5370 500 3000 1500 अकोला — क्विंटल 800 1000 2200 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1339 250 1700 900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11545 1500 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 400 1000 2100 1800 […]

परराज्यातूनही वैविध्यपूर्ण ऊस वाणांना मागणी, वाचा सविस्तर…

दोन महिन्यापूर्वीच्या मंदीनंतर आता रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू झाली आहे.  जसा ऊस हंगाम पुढे जाईल तशी ऊस रोपांना महाराष्ट्रसह, गुजरात, मध्य प्रदेश मधूनही मागणी वाढत आहे.  विशेष म्हणजे वैविध्यपूर्ण वाणांच्या रोपांना चांगली मागणी आहे. अनेक रोपवाटिका  चालकांना शेतकऱ्यांना आवश्यक ती रोपे पुरवण्यासाठी झगडावे लागत आहे . कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तोडणी ही वेगात सुरू झाली.  शेत […]

पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करणार-शिक्षण मंत्री दीपक केसरकर..

पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू jpg

पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करण्यासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागांमध्ये करार झाला असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोली येथे दिली. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री केसरकर यांनी पत्रकारांशी रविवारी संवाद साधला.  शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलली जात आहे. पर्यावरण संतुलन बिघडण्याचे परिणाम वातावरणावर […]