आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 440 500 2800 1800 कोल्हापूर — क्विंटल 6944 500 2600 1400 अकोला — क्विंटल 692 1500 2300 2100 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 721 500 2000 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10936 1600 2700 2150 […]

राज्यात जानेवारी महिन्यात पाऊस आणि थंडी कशी राहणार? थंडीच्या लाटा कोणत्या जिल्ह्यात जाणवणार ? वाचा सविस्तर ..

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात जिल्हानिहाय पाऊसमान आणि थंडी कशी राहू शकते?  याविषयी, शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे? थंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहू शकते?  कुठे तापमान जास्त राहील ? या शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आम्ही हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून जाणून घेतली. जानेवारीमध्ये पाऊस कसा राहील ? हा प्रश्न आपल्यापैकी   बहुतेक […]

ट्रॅक्टर विकणे आहे.

🔰 KUBOTA A211N NEO STAR 21HP, 🔰 मॉडेल 2020 तास फक्त 177 न्यू ब्रँड ट्रॅक्टर देणे आहे. 🔰 ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत; पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, सरकारकडून परिपत्रक जारी

शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे . नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गारपिटीने देखील पिकांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ते ३६ हजार रुपयांपर्यंत भरीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंतच्या नुकसानी बद्दल ही […]