मोठी बातमी! दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/मोठी-बातमी-दूध-उत्पादक-शेतकऱ्यांना-मोठा-दिलासा-.webp)
गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सहकारी संस्थांना दुधासाठी सरकार पाच रुपये अनुदान देणार अशी घोषणा करण्यात आली होती.दरम्यान आज याबाबत मंत्रिमंडळ निर्णय झाल्याने गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना अनुदानासह 33 ते 34 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. 32 रुपये दर ठरल्यास 27 रुपये […]
आजचे ताजे बाजारभाव.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/बाजारभाव.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5591 500 3000 1500 अकोला — क्विंटल 320 1200 2400 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1429 400 2900 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 372 2000 2500 2250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13955 […]
मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत २० गुंठे शेतजमीन तारणावरही मिळणार ५ लाखांचे कर्ज; कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/शेतकऱ्यांसाठी-आनंदाची-बातमी-अण्णासाहेब-महामंडळाची-ट्रॅक्टर-योजना-पुन्हा-सुरू-कर्जमर्याद2-4.webp)
जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक युवतींच्या हाताला उद्योग वाढीतून रोजगार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे . बँकेने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविला आहे. त्याच अंतर्गत शेतजमीन तारणावरही पाच लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला त्यामुळे कर्जदारांची आणि सहकर्जदारांची बिगर […]
बैल जोडी विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/बैल-जोडी-विकणे-आहे-.-1-1024x768.webp)
🔰 शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. 🔰 खिलार जातीची बैल जोडी आहे. 🔰 चार दाती आहे.
कोथींबीर विकणे आहे .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/kothibir-vikane-ahe.webp)
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची गावरान कोथींबीर विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १ एकर १० गुंठे आहे.