आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4366 500 1800 1200 अकोला — क्विंटल 880 800 1300 1100 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2112 500 1700 1100 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11085 1100 1600 1350 राहता — क्विंटल 708 200 1700 1300 […]
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता…

राज्यामध्ये एकीकडे तापमानामध्ये वाढ होत आहे ,भारतीय हवामान विभागाने देशासह राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता दिली आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड,धाराशिव जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30 मार्च रोजी या तीन जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा हवामान अंदाज केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार देण्यात आला […]
द्राक्ष विकणे आहे.

🔰 माणिक चमन या जातीचे द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 संपूर्ण माल २० टन आहे.
कार्बन क्रेडिट योजनेचा तुम्हालाही लाभ घ्याचाय, तर जाणून घ्या सविस्तर माहिती ..

‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखता येते. शेतकरी आर्थिक फायदाही कार्बन क्रेडीटच्या रूपाने मिळवू शकतात . जैन फार्म फ्रेश फुड्चे संचालक अथांग जैन यांनी यासाठी शेतकऱ्यांनी जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन केले आहे. हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि मातीत सेंद्रिय कार्बन सुधारणेसाठी प्रकल्पासाठी भागधारक परामर्श बैठकीत […]