आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी खेड — क्विंटल 18 900 1300 1000 खेड-चाकण — क्विंटल 58 1000 1200 1100 श्रीरामपूर — क्विंटल 28 500 1000 750 पलूस — क्विंटल 3 1000 1500 1200 राहता — क्विंटल 10 1000 1200 1100 सोलापूर लोकल क्विंटल 44 500 […]
थंड पाण्याची पिशवी/बॅग मिळेल.

चालते फिरते फ्रिज (थंड पाण्याची पिशवी/बॅग)थंड पाण्याची पिशवी/बॅग आठवतेय???? 😊😊 📌ही एक कापडी पिशवी आहे. Canvas सारखे पण अजुन थोडे जाड कापड असते. 📌ही पिशवी माठा प्रमाणे काम करते,,माठा प्रमाणे थोडे थोडे पाणी झिरपत असते. त्यामुळेच आतील पाणी खूप थंड होते. ••आजच्या जमान्यात याला मोबाईल माठ/चालते फिरते फ्रिज असेही म्हणता येईल,,खूप रिक्षात किंवा ट्रकमध्ये बघायला […]
ऊस पिकविणाऱ्या या भागातून सुमारे ४०० शेतकऱ्यांनी एकत्रित येत गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला,वाचा सविस्तर ..

दक्षिण सोलापूर तालुक्यामधील फताटेवाडी, होटगी,आहेरवाडी,यासह अक्कलकोटच्या नागणसूर,आंदेवाडी, केगाव, या ऊस पट्ट्यामध्ये अलीकडे निर्माण झालेली पाण्याची समस्या, उसाला मिळणारा दर आणि त्याचाही असलेला बेभरवसा,उसाची घटणारी उत्पादकता, याचा विचार करून पारंपरिक पद्धतीने ऊस पिकविणाऱ्या या भागामधून सुमारे ४०० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला आहे. तब्बल २२५ एकरपर्यंत आज या भागामध्ये केळीचे क्षेत्र विस्तारले […]