दूध काढणी यंत्र आणि कडबा कुट्टी मशीन बजाज फायनान्स वर उपलब्ध.

🔰 उत्तम गुणवत्ता.🔰 कमी दर.🔰 कमी देखरेख.🔰 घरपोच फिटिंग सुविधा,🔰मशीन सोबत हमखास भेटवस्तू.
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा पात राहता — नग 50 8 8 8 हिंगणा — क्विंटल 4 1000 1500 1200 कल्याण हायब्रीड नग 3 15 20 17 सोलापूर लोकल नग 978 600 800 700 पुणे -पिंपरी लोकल नग 900 7 9 8 पुणे-मोशी लोकल नग […]
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास सुरुवात, सर्व पात्र शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ मिळणार ..

आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेच्या वतीने या कर्जाचा लाभ देण्यात येणार आहे. खरिपासाठी जिल्हा बॅँकेने सुमारे २ हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे ध्येय ठेवले आहे. हेच उद्दिष्ट मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक हजार आठशे कोटी रुपयांचे […]
द्राक्ष विकणे आहे .

🔰 आमच्याकडे सुपर सोनाका या जातीचे द्राक्ष विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल 50 टन आहे.
डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ३५ टन आहे.
Mansoon update : राज्यामध्ये पुढील पाच दिवस ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता कायम..

विदर्भ मराठवाडयासह राज्यातील काही ठिकाणी पाच ते सहा दिवस पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतीतील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली . तसेच हवामान विभागाने काही ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याचे जाहीर केले. हवामान विभागाने आज विदर्भातील वाशीम ,बुलडाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यात तसेच कोकणमधील रायगड,मुंबई व ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी वीजा आणि […]