आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2212 1500 5000 3200 अकोला — क्विंटल 1060 1000 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 530 1400 3800 2600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13673 2700 4600 3650 सातारा — क्विंटल 38 2000 4400 3200 […]
राज्य सरकारने अखेर तुकाराम मुंढे यांचे पशुसंवर्धन धोरण आहे तसे स्वीकारले , मुंढेंच्या प्रस्तावात नेमके काय आहे ? जाणून घ्या सविस्तर …
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना त्यांनी या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी एक धोरण तयार केले होते . त्यामध्ये कुठलाही बदल न करता गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. वारंवार मुंढे यांच्या बदल्या केल्या जातात व त्यावर चर्चा देखील होत असते.परंतु कमी वेळ असतानाही पशुसंवर्धन विभागामध्ये त्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकासात […]
मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ या सह मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आणखीन १९ निर्णय …
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.आगरी समाजासाठी महामंडळसमाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर […]
डाळींब विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ५ टन आहे. 🔰 साईज २५०
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होणार ,जाणून घ्या सविस्तर ..
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होणार या बद्दल उत्सुकता लागली आहे . अर्थातच अंतिम निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा असेल आणि आयोग कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर करू शकते . १० ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. ही महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे म्हटले जात होते. परंतु सोमवारी सकाळी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यामध्ये […]