आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण मंचर — क्विंटल 1 15000 25000 20000 श्रीरामपूर — क्विंटल 15 15000 20000 18000 राहता — क्विंटल 2 25000 25000 25000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 22000 32000 27000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 115 20000 26000 23000 जळगाव लोकल […]
भविष्यात सोयाबीन दरातही तेजी अनुभवता येईल, वाचा सविस्तर ..
केंद्र सरकारने सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केली. त्यामुळे सोयाबीन दरातही भविष्यात तेजी येईल. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी सांगितले कि यामुळे देशांतर्गंत प्रक्रिया उद्योगांचे पुर्नजीवन होण्यास मदत झाली आहे. ब्रिलियंट कन्व्हेशन सेंटर इंदूर येथे आयोजित दोन दिवसीय सोयाबीन कार्यशाळे निमित्ताने ते बोलत होते. खाद्यतेलाची […]
गोल्डन सीताफळे मिळतील.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे NMK 1 गोल्डन सीताफळे मिळतील. 🔰 १००० झाडे आहेत .
कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारने केला नवीन प्लॅन , ‘कांदा एक्सप्रेस’ महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना…
कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पहिल्यांदा बफर स्टॉकमधून सोळाशे टन कांदा महाराष्ट्रातून रेल्वेमार्गाने दिल्लीपर्यंत नेणार आहे. रेल्वेचा वापर कांद्यासाठी करण्याचा हा पहिलाच उपक्रम असणार आहे, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रातील लासलगाव रेल्वे स्थानकावरुन ‘कांदा एक्स्प्रेस’ ही विशेष ट्रेन निघून 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील किशनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. कांद्याचे […]
डाळींब विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन आहे.